मराठी बालगीते या अँप्लिकेशन मध्ये आठवणीतली मराठी बालगीतांचा आणि बडबड गीतांचा संग्रह आहे. हे अँप्लिकेशन वापरण्याकरता इंटरनेटची आवश्यकता नाही. मराठी बालगीते अँप्लिकेशन मध्ये
150 पेक्षा जास्त बालगीते व बडबड गीते आहेत. या अँप्लिकेशन मध्ये असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, झुक झुक झुक झुक अगीनगाडी, उठा उठा चिऊताई, गोरी गोरीपान फुलासारखी छान, आपडी थापडी गुळाची पापडी, अटक मटक चवळी चटक, ससा तो ससा की कापूस जसा, येरे येरे पावसा, नाच रे मोरा अंब्याच्या वनांत, पप्पा सांगा कुणाचे? , चांदोबा चांदोबा भागलास का? , चांदोबा लपला झाडीत, सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय? , छडी लागे छमछम, शाळा सुटली पाटी फुटली,
या बालांनो या रे या! , अशा अनेकप्रकारचे बालगीत व बडबडगीत आहे.
Marathi Balgeete her çocuk şiirleri / tekerlemeler sevgilisi için app.
Bizim app çocuklar için bazı gerçekten iyi Marathi şiirler almış.
Uygulama internet olmadan tamamen işlevseldir. Kullanıcı arayüzü çok hızlı ve duyarlı ve hatta uçuş modunda eşit derecede iyi kullanılabilir.
• Çocuklar için en popüler Marathi Şiirler 100'den fazla / balgeete
• Sık kullandığınız Marathi Şiirler çocuklar için / balgeete
• arama özellikleri ile hızlı ve duyarlı kullanıcı arayüzü
• Share özelliği kolayca arkadaşlarınıza çocuklar / balgeete için favori Marathi Şiirler göndermek için
• Uygulama internet olmadan tamamen işlevseldir
Tüm şiirler güzel düzenlenmektedir.
Bu uygulama aşağıdaki balgeete / şiirler içeren
- असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
- झुक झुक झुक झुक अगीनगाडी
- उठा उठा चिऊताई
- गोरी गोरीपान फुलासारखी छान
- आपडी थापडी गुळाची पापडी
- अटक मटक चवळी चटक
- ससा तो ससा की कापूस जसा
- येरे येरे पावसा
- नाच रे मोरा अंब्याच्या वनांत
- पप्पा सांगा कुणाचे?
- चांदोबा चांदोबा भागलास का?
- चांदोबा लपला झाडीत
- सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय?
- छडी लागे छमछम
- शाळा सुटली पाटी फुटली
- या बालांनो या रे या!
- अ आ आई म म मका
- गाडी आली गाडी आली
- रुसु बाई रुसु कोपर्याटत बसु
- एवढा मोठ्ठा भोपळा
- आईसारखे दैवत सार्याय जगतावर नाही
- ए आई मला पावसात जाउ दे
- अडगुलं मडगुलं
- आजी बाई आजी बाई
- झुलतो झुला जाई आभाळा
- तुझ्या गळां माझ्या गळां
- राजा राणीची नको काऊ माऊची नको
- अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ
- भटो भटो कुठे गेला होतात?
- खबडक खबडक घोडोबा
- पिटुकला पाहुणा !!
- एक होतं झुरळ
- उंदिरमामा उंदिरमामा .....
- चार ससे पिटुकले
- एक होती इडली
- ट्रिंग ट्रिंग ट्रिंग
- लहान माझी बाहुली
- हम्मा हम्मा ये गं
- करंगळी, मरंगळी
- ये ग ये ग सरी
इतर बडबड गीतांचा आनंद घेण्यासाठी मराठी बालगीते अँप डाउनलोड करा.